Sakal Chya Batmya | मतदार यादीवर हरकती, सूचनांसाठी कालावधी वाढवला जाणार असल्याची दाट शक्यात ते बिग बॉस मराठी सहाची धमाकेदार घोषणा
Update: 2025-11-25
Description
१) मतदार यादीवर हरकती, सूचनांसाठी कालावधी वाढवला जाणार असल्याची चिन्हं
२) पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिरावर धर्म ध्वज फडकावला जाणार
३) भटक्या कुत्र्यांबाबत राज्य शासनाचे स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आदेश
४) रेल्वेची स्वयंचलित कवच संरक्षण प्रणाली ६५४ किलोमीटर रेल्वे मार्गावर
५) राज्यात अतिवृष्टीने बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी अगाऊ निधी मंजूर
६) भारताच्या लेकींनी नोव्हेंबर महिन्यात तिसरा विश्वचषक जिंकला
७) बिग बॉस मराठी सहाची धमाकेदार घोषणा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Comments
In Channel



